उद्घाटन

उद्घाटन समारंभ - कुरूंदवाड पोलीस स्टेशन, कोल्हापूर

दिनांक १७/०८/२०२५ - माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर येथे कुरूंदवाड पोलीस स्टेशन च्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.