उद्घाटन

उद्घाटन समारंभ - जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे १६८ निवासस्थाने

दि . १७/०८/२०२५ रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे १६८ पोलीस निवासस्थानांचे उद्घाटन करण्यात आले.