उद्घाटन

उद्घाटन समारंभ - रमजानपुरा ता. मालेगांव जि. नाशिक येथे पोलीस ठाणे इमारतीचे बांधकाम. दि. १९/०४/२०२६

मा. कॅबिनेट मंत्री , शालेय शिक्षण श्री. डदाजी भुसे यांच्या हस्ते रमजानपुरा ता. मालेगांव जि. नाशिक येथे पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. दि. ०१९/०४/२०२६