बातम्या

दिवाळी स्नेहमेळावा २०२६ - मा. पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण, मुंबई तसेच डॉ. सौ. शिल्पा संजय वर्मा यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी स्नेहमेळावा. दि. ०६/११/२०२६

मा. पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ व डॉ. सौ. शिल्पा संजय वर्मा यांच्या उपस्थितीत, अधिकारी व कर्मचारी यांचा दिवाळी मेळावा व इस्कॉन पुणे चे कार्याध्यक्ष श्री मिथिलेश दास व सहकारी यांचे हरे कृष्णा हरे राम तर्फे उत्कृष्ट भजन कार्यक्रमाचे आयोजन व बक्षीस वितरण करण्यात आले. दि. ०६/११/२०२६